अंदाज अपना अपना...कोण मारणार बाजी ?...आपलं मत नक्की नोंदवा

May 25, 2024 - 12:00
 1

1. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून कोण मारणार बाजी ?

रत्नागिरी -सिंधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? राज्यातल्या लोकसभा निवडणुका संपल्या. आता प्रतीक्षा 4 जून रोजी येणाऱ्या निकालाची. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी येणाऱ्या निकालाची देखील सर्वांनाच उत्सुकता आहे. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. पण शिवसेनेत झालेली मोठी बंडाळी आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात कोकणी माणूस कुणाला साथ देणार? याचे अंदाज सध्या कोकणातील लोकांतून वर्तवले जात आहेत. प्रत्येक पक्षाकडून आपल्या विजयाचा दावा केला जात आहे. मात्र कोकणातील जनतेचा अंदाज काय ? कोण मारणार बाजी ? या प्रश्नांना घेऊन केलेली हि विचारपूस...आपलं मत नक्की नोंदवा.

नारायण राणे
नारायण राणे
विनायक राऊत
विनायक राऊत
Total Votes: 1677

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow