Breaking : रत्नागिरी : शासनाच्या कौशल्य विकास केंद्रात बोगस परीक्षार्थिना रांगेहाथ पकडले

Jun 11, 2024 - 13:58
Jun 11, 2024 - 14:01
 0
Breaking : रत्नागिरी : शासनाच्या कौशल्य विकास केंद्रात बोगस परीक्षार्थिना रांगेहाथ पकडले

◼️ बोगस आधार कार्ड तयार करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवले 

◼️ या बोगसगिरी मध्ये कौशल्य विकास केंद्रातील डीन आणि कर्मचाऱ्यांचा देखील समावेश 

◼️ रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिकानी केला भंडाफोड, पोलीस घटनास्थळी दाखल

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow