अपूर्वा सामंत हिचा वाढदिवस शिवसेना कार्यालय, लांजा येथे थाटात साजरा
रत्नागिरी : कु. अपूर्वा सामंत हिचा वाढदिवस वडील किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यालय लांजा येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
त्यावेळी सोबत लांजा शिवसेना तालुका संघटक राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख आंबेकर, रत्नागिरी शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अल्ताफ संगमेश्वरी, नगरसेवक सुहैल मुकादम, अल्ताफ काझी, इर्शाद बरमारे, अब्रार बरमारे, अल्तमश वाघू, युवराज कुरूप, नंदराज कुरूप तसेच लांजा तालुका आणि शहर येथील युवक आणि युवती कु.अपूर्वा हिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:37 02-09-2024
What's Your Reaction?